संजीवनी: देशी गिर गाईचे तूप

🐂संजीवनी: देशी गिर गाईचे तूप
 रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर बेंबी मध्ये 4 थेंब टाकल्यास शरीरातील 72000 नसा मोकळ्या होतात आणि           40 आजारांपासून सुटका होते.
 आईच्या उदरात 9 महिने सर्व पोषण तत्व बेंबी मधूनच मिळत असतात.
 बेंबी मध्ये दिलेले सर्व औषधे संपूर्ण शरीराला मिळतात
 बेंबी ही सर्व अवयवांना जोडलेले असते.
 बेंबीला सर्व नर्व्हस सिस्टिम जोडलेले असतात.
👌 होणारे फायदे
त्वरित केस गळती थांबते.
केस पांढरे होत नाहीत.
पांढरे केस काळे होतात(नियमित वापराने).
डोळ्याच्या सर्व समस्या नाहीशा होतात.
नाकातील हाड वाढत नाही.
कानांना ऐकायला व्यवस्थित येत.
स्वर सुधारतात
चेहऱ्यावर तेज येते.
चेहऱ्या वरील मुरुम (पीपल्स) येणे बंद होत.
ओठ फाटत नाहीत.
पोटात गॅस होत नाही व पोट सुटत नाही.
सांधेदुखी बंद होते.
सांध्यांमध्ये वंगण तयार करते.
स्त्रियांना मासिक पाळी वेळेत येते व पोटदुखी त्रास बंद होतो.
फोलिपीयन ट्यूब मधील ब्लॉक निघून जातो व गर्भधारणा होण्यास मदत होते.
थायरॉईड चा त्रास बंद होतो.
आशा अनेक आजारांवर उत्तर आहे हा उपाय. देशी गाईचे तूप बेंबी मध्ये 4 थेंब रोज टाका.

Comments

Popular posts from this blog

Desi Bulls

गाय के बारे में कुछ रोचक तथ्‍य